इथली सिस्टीम
जे मागून आलेय ते ते पुढे-पुढे आहे रेटलेले समाजातील जनावरंही सारे मोकाट सुटलेले
चुक लक्षात आल्यावरती सारे मिळून काम करतात बैल निघून गेल्यावर मग झोप्यालाही जाम करतात
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा