विरोध करताना
करायचा म्हणून उगीचंच विरोध करता कामा नये विरोधातही तथ्य असावे निखळ फूसका ड्रामा नये
आपणच लावलेली आगही आपल्यालाच पोळू शकते स्वत:च्या कधी दुसर्याच्या अनुभवा वरून कळू शकते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा