पावरचे सत्य
हाती पावर असेल तर हवी तशी वापरतात कुणाला धारेवर धरत हवे तसे डाफरतात
येऊ शकते,जाऊ शकते पावरचा असतो योगायोग म्हणूनच तर पावरचाही कधीच नसावा दुरूपयोग
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा