प्रयत्नांत
एखादी गोष्ट जमत नाही म्हणून सोडून देऊ नये आवश्यक त्या प्रयत्नांपासुन कदापीही दूर जाऊ नये
केल्या प्रयत्नांना नक्कीच नवा अनुभव येऊ शकतो सुरूवात अशक्त असली तरी शेवट सशक्त होऊ शकतो
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा