मुर्दाड माणसं,...!
माणसांचा मर्म इथे माणसांना राहिला नाही स्वार्थात माणसांनी माणूसही पाहिला नाही
असंवेदनांचे इथे का गर्दाड माणसं,.? माणसांशी वागताना झाले मुर्दाड माणसं,.!
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा