संधी
संधी जवळ असतात तेव्हा लोक पुढे पळतात मात्र संधी दुर जाता आकांताने तळमळतात
आलेली संधी कदापीही हातुन ना जायला पाहिजे ज्या-त्या वेळी योग्य संधी योग्य रीतीने घ्यायला पाहिजे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा