तडका - कांदिवली न्युज
सुखी चालल्या जींदगीला अधोगतीचे बाक आहेत आगीत फक्त संसार नाही कित्तेक उमेदी खाक आहेत
जळले आहेत पंख तयांचे आता झेप घेता येईल का,.? मोडला संसार सावरण्याला सरकार मदत देईल का,..?
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा