हा ब्लॉग शोधा

मनं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मनं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

तडका - मनं

मनं

वेळ-प्रसंग पाहुन-पाहून
विशेष बदल होऊ शकतात
आग ओकणार्‍या तोफाही
गुणगाण गाऊ शकतात

हे बदलते रंगही आता
जनतेमध्ये कळायला हवे
मतभेद असोत कितीही
मनं मात्र मिळायला हवे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३