अटळ ठेवण
वाट्याला आलेले क्षण कसोशीने जगावे लागतात सुख आणि दु:ख देखील प्रत्येकाला भोगावे लागतात
कधी सुखाने खुलते हे मन कधी दु:खाने फाटते जीवन मात्र प्रत्येकाच्या जीवनात हिच आहे अटळ ठेवण,...
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा