रंग-रंगेली नखरेल
हल्ली तीची-माझी वाढली आहे सलगी माझ्या मधली ती भरून काढते खळगी
गळ्यामध्ये पडून राहते ती रंग-रंगेली नखरेल दूसरी-तिसरी नाही कोणी ती आहे माझी मफरेल
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा