राजकीय सूडचक्र
मनी सुडाचे निखारे ठेऊन डोळ्यात धुळ पेरली जाते अन् हाती आलेली सत्ता करकच्चुन वापरली जाते
सरळ-सरळ जाता-जाता मुद्दाम चाल वक्र असते सत्तेसरशी बदलणारे राजकीय सुडचक्र असते
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा