नैसर्गिक पिडा
ज्याचे त्याचे लक्ष पावसाकडे आहे पण पाऊस येणे हे एक कोडे आहे
केव्हा येईल-जाईल न् सुटता तिडा आहे पावसाचा असमतोल हि नैसर्गिक पिडा आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा