फॅक्ट ऑफ मर्जी
वेगा-वेगात धावले हो कुणी रागा-रागात तावले पण जे निपचित होते बघा त्यांनाच यश घावले
इथे मुळीच विषय नाही कुणाची कशी टॅक्ट आहे न धावताच नंबर येणे हा मर्जीवरचा फॅक्ट आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा