नाते संबंध
हल्ली प्रवास म्हणजे खड्ड्यांवरची कसरत रस्ता दिसतो कमी अन् खड्डेच आहेत पसरट
कितीही चुकवलं टायर खड्ड्यातच जातं आहे रस्ते आणि खड्डे यांचं अतुट असंच नातं आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा