ऑफर
ऑफर वरती ऑफरचा भलता भडीमार आहे जिकडे-तिकडे ऑफरचे खुले झालेले द्वार आहे
ऑफर दिसेल तिकडेच लोकांचाही ओघ असतो मनाला भरळ पाडणारा हा ऑफर नामक रोग असतो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा