वाय फाय
हल्ली नेटचा वापर गरजेचा झाला आहे वाय-फायचा विषय चर्चेचा झाला आहे
जिथे वाय-फाय आहे तिथे गर्दी जमु लागली प्रगती वा अधोगती पण तरूणाई तर रमु लागली
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा