टिका
अहो राजकारण म्हटलं की टिकांचे भलते वार असतात कधी समोरा-समोर तर कधी शालजोड्याचे मार असतात
कुठे तेज तर कुठे कुठे टिका सहज मध्यम असते पण विरोधकांची टिकाही प्रसिध्दीचं माध्यम असते
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा