वागणे
माणसा-माणसांमध्ये आपुलकी वाढवावी कटू मनाची कायाही सत्कार्यास न नडवावी
मनातील सारे क्रोध मुद्दाम दुय्यम ठेवावेत माणसांनी वागण्यात सदैव संयम ठेवावेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा