एक आव्हान
लाच दिल्या घेतल्याचे रोज नवे आरोप आहेत लाच देऊ-घेऊ नका हे आमचे प्रांजळ निरोप आहेत
मनाची नसेल जरी तरी जरा जनाची तरी ठेवा हो सारं भ्रष्टाचाराचं कारस्थान व्यवहारा बाहेर लावा हो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा