नैसर्गिक आशा
एकदा तोंड दाखवुन तो आता रूसला आहे त्यावर विश्वास ठेऊन शेतकरी फसला आहे
बरसण्यासाठी निसर्गाने आता विलंब लाऊ नयेत शेतकर्यांचे स्वप्न सारे कोमेजुन जाऊ नयेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा