पाऊस काळात
धो-धो पडला पाऊस दाटून आलाय ऊर चिंताग्रस्त मनातुनही आनंदी निघला सुर
मात्र पाऊस काळात जागरूकतेने वागावे दुर्घटनांना टाळण्यास जाणीवपुर्वक जागावे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा