खरं बोल
हे बोलले-तेही बोलले आता सारे बोलु लागले विडंबनाचा चेंडू लोक विनोदाने झेलु लागले
विडंबनात असला तरी सारा झोलम् झोल आहे ज्याच्या-त्याचा तोंडातुन 'आता तरी खरं बोल'आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा