माप-पाप
माप देणे अन् माप घेणे व्यवहाराची बाजु आहे पण माप चोरण्याचीही नको तितकी खाजु आहे
व्यवहारी माप देता-घेताना मापात पाप करतात लोक माणसांनी माणसांशी जपलेली इमानदारीच चोरतात लोक
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा