सिलेंडर कर डर
होईल सबसिडीही रद्द आकडा नेहमी वर असेल सिलेंडर दर वाढीचं लोकांना मोठं डर असेल
जशी मनमानी वाटेल तसं बिंधास्तपणे रेटलं जाईल नव-नवे कर लाऊन लाऊन ग्राहकांनाही लुटलं जाईल
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा