कार्य पध्दती
इकडे गर्दी तिकडे गर्दी बँकेसमोर दाटली आहे लवकर नंबर लावण्या रांगेस रांग तटली आहे
त्रासदायक ठरतील अशा समस्या ना ऊगवल्या जाव्यात सहज सुलभ होतील अशा पध्दतीही राबवल्या जाव्यात
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा