जरा सावरा हो
चुकला जरी पाय तरी पुन्हा नव्याने सावरा हो सतत चुकणार्या मनास संयमाने आवरा हो
त्याच त्याच चुकांचे वारंवार सोंग नको आपल्याच हातुन नैतिकतेचे भंग नको
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा