अडलेला निकाल
आता लागेल,मग लागेल निकालाची वेटींग आहे मुंबई विद्यापीठ निकाल जणू घसरली सेंटींग आहे
इकडून आणि तिकडूनही होऊ लागला कालवा हो विद्यार्थ्यांचं हित जपण्या सेटींग जराशी हलवा हो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा