सेल्फी पटुुंनो
जिथे असतो धोका तिथेच वाटतो मोका तरी देखील मनास सेल्फीपासुन रोखा
स्वत:ला स्वत: जपा विचार खोलाचा आहे सेल्फीपेक्षा नक्कीच जीव हा मोलाचा आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा