शेतकरी राजा
रोज-रोज खचतो आहे नशिबालाच दोष देऊन कुणी मरतो फास घेऊन कुणी मरतो विष पिऊन
खचला आहेस तरी राजा मरण स्वस्त करू नको जगुन दाखव हिंमतीनंच आत्महत्येनं मरू नको
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा