पावसाचा जोर
टिपका-टिपका टिपकवुन पावसाला हूलकावणी आहे दिसतोय पण पडत नाही हि नैसर्गिक सतावणी आहे
जोरदार पाऊस पाहण्याला आस आमची सक्षम आहे मात्र पावसाचा झिमझिमाट जोर धरण्यास अक्षम आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा