वंदन तिरंग्याला
भक्ती-भावाने गात राहू तिरंग्याचे गुण-गाण सदा मनात राहील उंचच उंच या तिरंग्याची शान सदा
मना-मनातुन मना-मनात राष्ट्रप्रेमाचे स्पंदन भरू अबाधित राखुन एकात्मता तिरंग्याला हे वंदन करू
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा