कायद्यात
कितीही बदलु द्या वेश स्वत:चे बदलु द्या नाव चोर झाला साव तरिही कायद्यापुढे ना धाव
उफाळ्या मारून मारून कुणी पडले जरी गपगार तरी कायद्यातुन कदापीही सुटणार नाही गुन्हेगार,...
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा