फिल्मवरचे जीवन
फिल्म बघता-बघता फिल्मी वागू लागले फिल्मी नशा बाळगत फिल्मी जगु लागले
फिल्म बघता-जगता कुठे जीवनात फिल्मी ठेवण आहे जीवनावरच्या फिल्म ऐवजी जणू फिल्मवरचे जीवन आहे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा