गाव गुंड्या
कुणी सहजच ठकले जातात कुणी पैशांत विकले जातात ग्रामपंचायती राजकारणात टोलेजंग डाव टाकले जातात
कुणाचे डाव साधतात तर कुणाचे डाव फसुन जातात मात्र गावच्या गाव गुंड्या निकालातंच दिसुन येतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा