पाणी
प्रवाहा विरूध्द पोहण्याचे निर्णय कधी गैर असतात पाण्या मध्ये राहून कधी पाण्याशीच वैर नसतात
पाणी जीवन असलं तरी पाणी मरणही होऊ शकतं जगण्या-मरण्याची साक्ष पाणी सुध्दा देऊ शकतं
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा