हा ब्लॉग शोधा

शेतकरी राजा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शेतकरी राजा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

तडका - शेतकरी राजा

शेतकरी राजा

रोज-रोज खचतो आहे
नशिबालाच दोष देऊन
कुणी मरतो फास घेऊन
कुणी मरतो विष पिऊन

खचला आहेस तरी राजा
मरण स्वस्त करू नको
जगुन दाखव हिंमतीनंच
आत्महत्येनं मरू नको

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३