कणखर सल्ला
आपल्याला जपायचं लोकाला टोचायचं अहो बंद करा हो हे आता नाहिच पचायचं
निपक्ष:पाती इमानदारीने मना-मनातुन फिरवा हो आपला असो की लोकाचा दोषीला दोषीच ठरवा हो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा