डाय गेम
टाइमपासचा भाग नाही घात-पाताचा डाव आहे जीवघेण्या भयानक गेमचे हल्ली चर्चेमध्ये नाव आहे
तंत्रज्ञानी बाबींपुढे पहा मानव देखील हरू शकतो टाइमपासचा भाग देखील आता जीवघेणा ठरू शकतो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा