मनाचा बाक
नको त्या गोष्टींचं मन नको तितका विचार करतं गरज नसताना देखील ऊगीच भलता प्रचार करतं
मात्र आवश्यक गोष्टींकडे कधी डोळेझाक असते मनाची हिच तर प्रवृत्ती आपल्या मनाचा बाक असते
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा