बैल पोळा
रंगी-बेरंगी रंगांनी नटवले सारेच बैल पाऊसही बरसला हर्षही झाला सैल
पोळ्यासह पावसामुळे आनंदाने मन हसु लागले बैलांच्या या सोहळ्यात माणसं खुश दिसु लागले
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा