व्हाटस्अप डि पी
सांगायची गरज नाही सरळ सरळ कळतंय व्हाटस्अपचं डि पी ही खुप काही बोलतंय
मनातील आनंद,रूसवा ऊघड ऊघड दावतंय मन व्यक्त व्हाया मन डि पी कडेच धावतंय
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा