गेम एक व्यसन
गेमचे नव-नवे पाडाव मनात रूतले जातात मग लहानांसह मोठेही सहजपणे गुतले जातात
हे व्यसन आहे असं की सहज नाद सुटत नाही सांगा कोण गॅरंटी देईल की गेम माणसाला लुटत नाही
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा