रीत
पारंपारिक ऊत्सवाला नव्याने धाटणी आहे मना-मनात वाढलेली प्रेमाची ही दाटणी आहे
भहिण-भावांच्या प्रेमाची हमखास न्यारी आहे खात्रीने खात्री पटू शकते हि रीतच भारी आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा