हा ब्लॉग शोधा

कणखर सल्ला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कणखर सल्ला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

तडका - कणखर सल्ला

कणखर सल्ला

आपल्याला जपायचं
लोकाला टोचायचं
अहो बंद करा हो हे
आता नाहिच पचायचं

निपक्ष:पाती इमानदारीने
मना-मनातुन फिरवा हो
आपला असो की लोकाचा
दोषीला दोषीच ठरवा हो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३