अश्वासनीय गत
फुकट जमतात म्हणुन कितीही दिले जातात कर्तव्य दुर पण आधी आश्वासनं केले जातात
वेळ मारून नेण्यासाठी भयान खेळी खेळली जाते अन् आश्वासनांची पुर्ती ही सहजरित्या टाळली जाते
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा