सेल्फीचा नाद
सेल्फी काढणं म्हणजे अगदी सोपं काम आहे हा सेल्फीचा नाद बघा ज्याला-त्याला जाम आहे
सेल्फीच्या मोहात माणूस सहज सहज गुतु शकतो पण सेल्फिचा नाद कधी जीवावरतीही बेतु शकतो
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा