पाठराखणी
आपल्याला बाबु अन् लोकाच्याला कारटं आहे आपल्याच्या पाठराखणीस जो तो इथे स्मार्ट आहे
आपल्याची पाठझाकणी सहज टाळता टळत नाही पण हा गैरसमज नसावा की लोकांना काही कळत नाही
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा