सामाजिक सत्य
हि पहिलीच गोष्ट नाही याला मोठी स्मृती आहे गुन्हेगारांचं समर्थन करणे हि भयाण विकृती आहे
गुन्हेगारांच्या समर्थनाला नको तिथे लढले आहेत अशा अंध भक्तांमुळेच भोंदु बाबा वाढले आहेत
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा