आधारचा आधार
माणसाच्या मृत्युनंतरही आधार जपावं लागेल मृत्यु सिद्ध करण्यालाही आधार दाखवावं लागेल
मरणानंतरही कामाचा हा आधार कार्डचा प्रुफ असेल मरणोत्तर आधारकार्डांचाही आता घरा-घरात ग्रुप असेल
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा