शेतकरी लाइफ
केली केली म्हणत अजुनही लांबवली आश्वासनं देऊनही कर्जमाफी थांबवली
शेतकर्याची जिंदगी दु:खाने ओली आहे जनतेची दिशाभुल सरकारने केली आहे
अॅड. विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा